Sijoy Almeida Vasaikar Masala Скачать

Sijoy Almeida Vasaikar Masala

Sijoy Almeida

Vasaikar Masala

17 прослушиваний
08:40
Все треки Sijoy Almeida Текст песни
Создайте песню с именемНейросеть напишет и споёт за 2 минуты · от 11 ₽Создать
Слушать
Скачать песню

Текст песни «Vasaikar Masala»

Sijoy Almeida

Instrumental Intro
जुली गो झाईं मी मुंबई चा शहारा फुलांचा गोजेला आनीन
जुली गो दे गा मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन
अरे राजा रे झाशील तू मुंबई चा शहारा फुलांचा गोजेला अनिशील
आता तू लाडी गोडी ना फिरवशील उड्या मला सोडुन देशील
नको हुंडा पाणी मला नको घोडा गाडी
मला नको घोडा गाडी
नको तुझी वाडी तुझ्या प्रेमाची मला गोडी
तुझ्या प्रेमाची मला गोडी
माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होइल लवकर
हे... माझ्या प्रेमाची पारख गा जुली तुला होइल लवकर
जुली गो झाईं मी मुंबई चा शहारा फुलांचा गोजेला आनीन
जुली गो दे गा मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन
अरे राजा रे झाशील तू मुंबई चा शहारा फुलांचा गोजेला अनिशील
आता तू लाडी गोडी ना फिरवशील उध्या मला सोडुन देशील
Brass Hook
ठेविते विश्वास नको करू माझा घात
नको करू माझा घात
घरदार सोडुन देते तुमच्या हाती हात
देते तुमच्या हाती हात
लग्नाचे देते वचन राजा भरवास ठेवून
लग्नाचे देते वचन राजा भरवास ठेवून
मुंबई जात माझ्या लाडुक्या धन्या धन्या आनाल का गा
शायली झेला धन्या आनाल का गा
शायली झेला
मुंबई जात माझ्या लाडुक्या धन्या धन्या आनाल का गा
शायली झेला धन्या आनाल का गा
शायली झेला
शायली च्या झेल्या साठी पोरी तोंड केला गो
आंबट केलाय पोरी तोंड केला गो
आंबट केलय
या महिन्यान माझें दिस नाय भरले तुला कंचा आनु गो
शायली झेला तुला कंचा आनु गो
शायली झेला
पुडच्या महिन्यां पगार वाढेल तवा आनीं गो
शयली झेला तवा आनीं गो
शयली झेला
Guitar Bridge
पानात पान बाई वेलीच पान
पानात पान बाई वेलीच पान
त्याला बघून बाई हरवला भान
त्याला बघून बाई हरवला भान
विडा रंगला रंगला वेलीच्या मांडवाला
विडा रंगला रंगला वेलीच्या मांडवाला
Guitar Hook
वेलीच्या मांडवत केयीच झाड दादा कुणाचा हा लप्ले आड
वेलीच्या मांडवत केयीच झाड दादा कुणाचा हा लप्ले आड
चिव चिव पाखरं सूर धरलाय बाईचा वारतिल रंग भरलाय
चिव चिव पाखरं सूर धरलाय बाईच्य वारतिल रंग भरलाय
विडा रंगला रंगला वेलीच्या मांडवाला विडा रंगला
रंगला वेलीच्या मांडवाला
Brass Bridge
या घरावरी या घरावरी
सोन्याची कौल घरावरी
या घरावरी या घरावरी
सोन्याची कौल घरावरी
Brass Bridge
मारतीन कोळी बाजारा गेली बाजार वाल्यांची मारामारी
या मारमारी या मारामारी
बाजार वाल्यांची मरमारी या मारमारी या मारामारी
बाजार वाल्यांची मारामारी
Brass Bridge
वराडच्या दिसान मीजुन वारणा केला जोशां माझा दुक्कर पलाला लांब
वराडच्या दिसान मीजुन वारणा केला जोशां माझा दुक्कर पलाला लांब
धरा धरा धरा माझा दुक्कर पलाला कोणाचे मग दारा
धरा धरा धरा माझा दुक्कर पलाला कोणाचे मग दारा
जेबल्यान सांगते यो दुक्कर कुणाचा आमुचे यायांचा
जेबल्यान सांगते यो दुक्कर कुणाचा आमुचे यायांचा
Brass Bridge
सकळांचे पाहारा सुटलाय वारा उभी कला दारा
सकळांचे पाहारा सुटलाय वारा उभी कला दारा
चार चा तोला कोंबडा आरवला उठलु मी रांधवला
चार चा तोला कोंबडा आरवला उठलु मी रांधवला
आयलय माझा घर धनी खट्याचा पावका करकरी
आयलय माझा घर धनी खट्याचा पावका करकरी
मारतां ते मारतां धन्या हलू हलू मारा रातीचा याद करा
मारतां ते मारतां धन्या हलू हलू मारा रातीचा याद करा
ये मेले बोलतात कवट्या चोर ही-नाही-तन माला
ये मेले बोलतात कवट्या चोर ही-नाही-तन माला
या घरावरी या घरावरी सोन्याची कौल घरावरी
या घरावरी या घरावरी सोन्याची कौल घरावरी
या घरावरी या घरावरी सोन्याची कौल घरावरी
या घरावरी या घरावरी सोन्याची कौल घरावरी

На странице доступен трек Vasaikar Masala от Sijoy Almeida (08:40). Слушайте онлайн или загрузите в mp3 в один клик бесплатно на свое устройство — выше есть текст песни.

Свежее на Muzfrog

Все новинки →